ऑनलाइन राहाता सेवा मंडळ
आता बघा आपल्या पेज वर खबर राहाता ची. सर्व प्रकारच्या राहत्या मध्ये असलेल्या दुकानांची काय ऑफर काय पॅटर्न सर्व ऑनलाइन आपल्या मोबाईल मधेच. राहाता मार्केट चे यूट्यूब चॅनल गूगल वर वेबसाईट तसेच व्हाट्सअप फेसबुक इन्स्टाग्राम उपलब्ध.
रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५
शिर्डी शिवपुराण कथा
कथा बघा
लिंक वर दाबून कथा बघाशिर्डी नगरीत आगमन पंडित प्रदीप मिश्रा याचं उद्यापासून 5 दिवसीय भव्य शिवपुराण कथा
रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५
गृहमंत्री अमित शहा सह इतर मंत्री
शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५
अमित शहा यांचे शिर्डीनगरीत स्वागत
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
राहाता मधील दुकाने
एक पाऊल प्रगतिकडे
आता सर्व जग ऑनलाईन प्रस्थापित झालेले असताना राहाता तालुका का मागे राहिला ??
याचे उत्तर शोधून काढला गेले श्री ऑनलाईन सर्व्हिसेस यांनी सर्वे करून
सर्व प्रकारची राहाता मधील दुकाने, व इतर नवीन व्यावसायिक शैक्षणिक खाजगी संस्था मधील वृंद सर्वांची माहिती घेऊन त्यांना ऑनलाईन गुगल तसेच फेसबुक इंस्टाग्राम वर व युट्यूब वरही
जोडण्यात आले आहे
अजून कुणाची ऑनलाईन प्रस्थापित साठी माहिती राहिली असेल तर संपर्क करा 8379063664
Rahata Youtube video
राहातातील हायवे चे दुकाने
राहाता तालुक्यातील हायवे चे दुकाने लिंक क्लिक करा उपाध्ये पॉवर टूल साईराज फर्निचर
-
यूट्यूब चॅनल राहाता तालुक्यातील सर्व भाविकांना दसरा च्या हार्दिक शुभेच्छा आता आज राहता मध्ये हो...
-
Vikhe Patil लाइव्ह व्हिडिओ अमित शहा / उद्घाटन प्रसंगी साईचरणी अमित शहा ...... शेतकऱ्यांना...
-
राहाता शिर्डी चां डाळिंब लिलाव नक्की बघा #राहाता #फळबाग लिंक क्लिक करून व्हिडिओ बघा शीतल अग्रिटेक #Rahata #farmin...

