उपाध्ये पॉवर टूल
साईराज फर्निचर
आता बघा आपल्या पेज वर खबर राहाता ची. सर्व प्रकारच्या राहत्या मध्ये असलेल्या दुकानांची काय ऑफर काय पॅटर्न सर्व ऑनलाइन आपल्या मोबाईल मधेच. राहाता मार्केट चे यूट्यूब चॅनल गूगल वर वेबसाईट तसेच व्हाट्सअप फेसबुक इन्स्टाग्राम उपलब्ध.
कथा बघा
लिंक वर दाबून कथा बघाआता सर्व जग ऑनलाईन प्रस्थापित झालेले असताना राहाता तालुका का मागे राहिला ??
याचे उत्तर शोधून काढला गेले श्री ऑनलाईन सर्व्हिसेस यांनी सर्वे करून
सर्व प्रकारची राहाता मधील दुकाने, व इतर नवीन व्यावसायिक शैक्षणिक खाजगी संस्था मधील वृंद सर्वांची माहिती घेऊन त्यांना ऑनलाईन गुगल तसेच फेसबुक इंस्टाग्राम वर व युट्यूब वरही
जोडण्यात आले आहे
अजून कुणाची ऑनलाईन प्रस्थापित साठी माहिती राहिली असेल तर संपर्क करा 8379063664