शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

अमित शहा यांचे शिर्डीनगरीत स्वागत

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन 
शिर्डी - केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनीही श्री. शाह यांचे स्वागत केले. याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  


ऑनलाइन राहाता पेज तर्फे गृहमंत्री अमित शहा यांचे खूप खूप स्वागत

Dr Sujay vikhe 

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

दसरा

   
  यूट्यूब चॅनल
                


राहाता तालुक्यातील सर्व भाविकांना दसरा च्या हार्दिक शुभेच्छा 

आता आज राहता मध्ये होणाऱ्या दुकानाचे उद्घाटन बघा आपल्या ब्लॉग वर 

राहाता मधील दुकाने

Rahata Shoot By Highway Nagar Manmad 




जितेंद्र NX राहाता कापड मॉल 



कृपया लिंक ओपन न झाल्यास Online Rahata youtube ल सर्च करा चॅनल च नाव आहे. 
धन्यवाद 🙏 

एक पाऊल प्रगतिकडे

 आता सर्व जग ऑनलाईन प्रस्थापित झालेले असताना राहाता तालुका का मागे राहिला ??

  याचे उत्तर शोधून काढला गेले  श्री ऑनलाईन सर्व्हिसेस यांनी सर्वे करून 

सर्व प्रकारची राहाता मधील दुकाने, व इतर नवीन व्यावसायिक शैक्षणिक खाजगी संस्था मधील वृंद सर्वांची माहिती घेऊन त्यांना ऑनलाईन गुगल तसेच फेसबुक इंस्टाग्राम वर व युट्यूब वरही 

जोडण्यात आले आहे




अजून कुणाची ऑनलाईन प्रस्थापित साठी माहिती राहिली असेल तर संपर्क करा 8379063664

गोदावरी वसाहत पासून राहाता तहसील पर्यंत सर्व दुकाने

 राहाता मध्ये कपड्याचे दुकाने किती  ???   उत्तर नक्की कमेंट करा 

Rahata Youtube video

राहाता शिर्डी चां डाळिंब लिलाव नक्की बघा 

#राहाता #फळबाग 


शीतल अग्रिटेक 

#Rahata #farming #shirdi



Shivshakti collection Rahata 

राहातातील हायवे चे दुकाने

राहाता तालुक्यातील हायवे चे दुकाने  लिंक क्लिक करा उपाध्ये पॉवर टूल  साईराज फर्निचर